Deshi Jugad video : शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विजेचा धक्का, काटा, विंचू, साप अशी संकटे त्यांच्यासमोर असतात. या सगळ्याला तोंड देत शेतकरी मेहनत करतात. पण शेतकरी कधीही कोणापेक्षा कमी नसतो. आता शेतकऱ्यांनी शेतात काम करणे सोपे होण्यासाठी एक देशी जुगाड शोधून काढले आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव आणि गावाचं नावही पाहायला मिळू शकते. अशा प्रकारे नांगर जोडल्यामुळे शेती करणे सोपे झाले आहे.
आजकाल जगभरात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. अनेकजण या माध्यमातून आपल्या वैयक्तिक गोष्टी शेअर करत आहेत.
सोशल मीडियावर शेतकऱ्याचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून, तो काही तासांतच जगभरात वायरल झाला आहे. देशी जुगाड दाखवण्यासाठी हा व्हिडिओ यूट्यूबवर देखील अपलोड केला आहे, जो तुम्ही पाहू शकता.
या व्हिडिओमध्ये एक शेतकरी नागर कसा वापरतो आणि त्याच्या मदतीने शेती कशी करतो हे दाखवले आहे. या पद्धतीने शेती करणे खूप सोपे आहे, असे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.