Farmer Crop Insurance : या जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे 853 कोटी रुपये, तारीख जाहीर कृषी मंत्र्याची मोठी घोषणा
Farmer Crop Insurance : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा जनसन्मान यात्रा दौरा नाशिकमध्ये आहे. या दौऱ्यावर आलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 853 कोटी रुपयांची विमा … Read more